
‘House Arrest’ शो वादात, उल्लू अॅपवरून हटवण्यात आला; एजाज खानसह निर्मात्यावर गुन्हा दाखल
House Arrest Controversy | अभिनेता एजाज खानचा (Ajaz Khan) ‘हाऊस अरेस्ट’ (House Arrest Controversy ) या रिॲलिटी शोमध्ये आक्षेपार्ह दृश्यामुळे वादात अडकला आहे. या प्रकरणात






















