
Rahul Vaidya : गोवा- मुंबई विमान प्रवास पडला ४ लाखांना; गायकाने सोशल मीडियावर व्यक्त केलं दुःख..
Rahul Vaidya : सेलेब्रिटी गायक म्हटलं कि इव्हेंटसाठी का होईना कायमच वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी विविध ठिकाणी जावं लागत. इव्हेंट्साठी जाताना कलाकार नेहमीच विमान प्रवासाचा सोईस्कर पर्याय





















