
Pataal Lok S2 Series: ‘पाताल लोक 2’ चा दमदार ट्रेलर आला समोर, ‘या’ तारखेला रिलीज होणार सीरिज
Pataal Lok S2 Series : ‘पाताल लोक’ वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांच्या मिळालेल्या प्रतिसादानंतर आता सीरिजचा दुसरा सीझन (Pataal Lok S2) लवकरच भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सीरिजचा