
चॅम्पियन्स ट्रॉफीआधीच आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठा बदल, पाकला मोठा फटका; भारत कितव्या क्रमांकावर?
ICC ODI Ranking : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. नुकत्याच झालेल्या ट्राय-सीरिजच्या अंतिम सामन्यात