
एका क्लिकवर पाहा IPL 2025 चे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी खेळला जाणार तुमच्या आवडीच्या संघाचा सामना?
IPL 2025 Schedule : क्रिकेट चाहते आयपीएल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बीसीसीआयकडून आयपीएलच्या 18व्या सीझनचे वेळापत्रक जाहीर केले असून, या स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार