
इंस्टाग्रामने क्रिएटर्ससाठी लाँच केले खास व्हीडिओ एडिटिंग अॅप, मिळतील ‘हे’ शानदार फीचर्स
Instagram New App: अमेरिकेत शॉर्ट व्हीडिओ अॅप टिकटॉक (TikTok) आणि एडिटिंग अॅप कॅपकटवर (Capcut) बंदी घालण्यात आली होती. या संधीचा फायदा घेत इंस्टाग्रामकडून नवीन व्हीडिओ एडिटिंग अॅप लाँच करण्यात