
Nagpur – Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा विकासाचा महामार्ग आहे की संघर्षाचा प्रवास? जाणून घ्या नागपूर ते गोवा एक्सप्रेसवेची सध्याची कहाणी!
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा नागपूर ते गोवा दरम्यान प्रस्तावित ८०२ किलोमीटर लांबीचा सहा-लेन द्रुतगती मार्ग आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही