
राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यावरून आता थेट CRPF ने पाठवले पत्र; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार
CRPF Letter to Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांमध्ये वारंवार सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) केला आहे.