
बांगलादेशात हिंदू महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभर संताप, आंदोलक उतरले रस्त्यावर
Bangladesh Rape Case | बांगलादेशच्या कुमिल्ला जिल्ह्यात एका 21 वर्षीय हिंदू महिलेवर स्थानिक राजकारण्याने केलेल्या क्रूर बलात्काराच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. या धक्कादायक