
Asia Cup 2025: भारत-पाक ‘हँडशेक’ वादानंतर ICC चा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तीला पदावरून हटवले
Asia Cup 2025: आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या ‘हँडशेक’ वादावर अखेर पडदा पडला आहे. सामन्यातील काही निर्णयांवरून नाराज झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB)