
‘आरसीबी’ची खरंच 17 हजार कोटींना विक्री होणार का? संघाच्या मालकी कंपनीने दिले स्पष्टीकरण
RCB Sale Rumours | रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु (Royal Challengers Bengaluru) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या18 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावल्यानंतर सध्या चर्चेत आहेत. पंजाब किंग्सला हरवून आरसीबीने