
विश्वचषक विजेत्या’ या’ 22 वर्षीय महिला क्रिकेपटूची थेट DSP पदावर नियुक्ती; सरकारने केले सन्मानित
Richa Ghosh DSP : भारतासाठी महिला विश्वचषक (Women’s World Cup) जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाज रिचा घोष (Richa Ghosh) हिला पश्चिम बंगाल सरकारने कोलकात्याच्या ईडन






















