
‘ऑपरेशन सिंदूर’ वर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘देशाचा नेता जेव्हा स्वतः…’
Suryakumar Yadav on PM Modi Post: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केल्यानंतर आता या विजयावर राजकीय प्रतिक्रिया





















