
भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला! एकदिवसीय सामन्यात ठोकल्या 435 धावा
भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women Cricket Team) आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात 400 धावांचा टप्पा पार केला आहे. हा संघाचा आतापर्यंतची