
‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, आता अवघ्या 99 रुपयात पाहा चित्रपट; प्रेक्षकांसाठी खास ऑफर
Dashavatar Marathi movie: अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या मुख्य भूमिकेतील दशावतार (Dashavatar Movie) या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. सध्या महाराष्ट्रभर या चित्रपटाचीच चर्चा