
‘3 Idiots’ फेम अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन; वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Actor Achyut Potdar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी ठाणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.