
अभिनेते मोहनलाल यांना ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर; 40 वर्षांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक चित्रपटात काम
Dadasaheb Phalke Award: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 2023 साठीचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना 23 सप्टेंबर,






















