
अति तिथे माती! KBC मध्ये 10 वर्षांच्या मुलाचा ‘ओव्हर कॉन्फिडन्स’ चर्चेत; उद्धटपणाने अमिताभ बच्चन यांना म्हणाला…
KBC Amitabh Bachchan Child Row: गुजरातच्या गांधीनगर येथील इशित भट्ट नावाचा पाचवीत शिकणारा विद्यार्थी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 17 व्या पर्वात सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर






















