
आमदार संजय गायकवाडांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण ! व्हिडीओ व्हायरल
मुंबई – शिवसेना शिंदे गटाचे बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad)पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये (MLA hostel