
Special Intensive Revision: देशातील 12 राज्यांत मतदार याद्यांची विशेष तपासणी सुरू, नाव वगळण्यापूर्वी त्वरित पडताळणी करा; वाचा काय आहे सविस्तर माहिती
Special Intensive Revision (विशेष तपासणी) मोहिमेचा दुसरा टप्पा ४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांची सखोल फेरतपासणी






















