
बारावीचा निकाल घटला! मुलींची आघाडी! कोकण अव्वल! लातूर सर्वात कमी
मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले





















