
गंगा एक्स्प्रेस-वेवर विमाने उतरवली भारताने हवाई ताकद दाखवली
शाहजहांपूरपहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेची चाचपणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर





















