
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग ठरणार महाराष्ट्राचा विकासाचा ‘सुपर एक्सप्रेस’, नागपूर-मुंबई प्रवास आता फक्त ८ तासांत!
Mumbai Nagpur Expressway: नागपूरहून मुंबईला जाण्याचा विचार करताच आपल्याला लांबलचक, कंटाळवाणा आणि कधी संपणार याची कल्पनाच नसलेला प्रवास आठवतो. या प्रवासात अनेकांना रात्रीचा मुक्काम करावा