
दुर्मिळ खनिजक्षेत्रातील चीनच्या एकाधिकाराला ऑस्ट्रेलियाचे आव्हान
पर्थ– इलेक्ट्रिक वाहने (electric vehicles), सौर ऊर्जा या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रातील दुर्मिळ खनिजांच्या (rare minerals)पुरवठ्यात चीनची (China) एकाधिकार शाही आहे. चीनमधून या खनिजाचा सर्वाधिक पुरवठा






















