Home / देश-विदेश / Viral Video : कुशल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद प्रतिसादामुळे अपघात टळला; सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल

Viral Video : कुशल रेल्वे कर्मचाऱ्यांच्या जलद प्रतिसादामुळे अपघात टळला; सोशल मीडियावर होतोय व्हिडिओ व्हायरल

Viral Video : तामिळनाडूतील तांबरम रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढताना तिचा तोल गेला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे...

By: Team Navakal
Viral Video
Social + WhatsApp CTA

Viral Video : तामिळनाडूतील तांबरम रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवासी धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढताना तिचा तोल गेला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलेला वेळीच वाचवले म्हणून मोठा अनर्थ टळला. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता वेळीच या महिलेचा जीव वाचवल्यामुळे अनर्थ टळला.

ह्या घटनेचा विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या रेल्वे कर्मचाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. अलीकडेच, कर्नाटकातील पांडवपुरा स्थानकावर अशीच एक घटना घडली होती, जिथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना एक प्रवासी जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावला. स्थानक कर्मचाऱ्यांनी केलेल्या जलद कारवाईमुळे परिस्थिती मोठ्या दुर्घटनेत रूपांतरित होण्यापासून रोखली गेली.

हे देखील वाचा – Thackeray Brother Alliance : महापालिकेच्या सिंहासनासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त चाल :६ वर्षांनंतर ब्लू सी हॉटेलमध्ये पुन्हा इतिहास; वाचा ठाकरे बंधूंच्या युती पर्यंतचा संघर्षमय प्रवास..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या