TCI Express Ltd: एकमेव कार्गो एक्सप्रेस कंपनी

प्रशंसनीय लॉजिस्टिक कंपनी म्हणून गणली गेलेली TCI XPS (Transport Corporation Of India) ची स्थापना 1996 मध्ये झाली होती. TCI XPS चे आता TCI EXPRESS LIMITED झाले आहे. भारतातील स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असलेली ही एक स्वतंत्र कंपनी आहे. वाढत्या ई-कॉमर्स व्यवसायावर अधिक भर देऊन एक्सप्रेस कार्गो वितरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दिलेल्या वेळेत ग्राहकांना वस्तू पोहोचण्यासाठी ही कंपनी नावाजलेली आहे. 3500 हून अधिक व्यावसायिकांच्या टीमसह आणि 40000 हून अधिक पिकअप आणि डिलिव्हरी स्थानांसह संपूर्ण भारतामध्ये या कंपनीची स्वतःची एकमेव एक्सप्रेस कार्गो कंपनी आहे.

२०२१ डिसेंबरच्या तिमाहित या कंपनीचा ४.५ टक्क्यांनी मूळ नफा वाढला आहे. या तिमाहित कंपनीला ३५.१३ कोटींचा मूळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी हाच नफा ३३.६१ कोटी होता.
सरत्या तिमाहित या कंपनीची मिळकत २८८.९९ कोटी झाली. तर गेल्यावर्षी २६४.१६ कोटी मिळकत होती.

लॉजिस्टिक्स कंपनीची वाढती मागणी लक्षात घेता या कंपनीला पुढील वर्षापर्यंतचे २३०० रुपये टार्गेट प्राईस ठरवण्यात आली आहे. सध्या (५ मार्च २०२२ रोजी) या कंपनीची शेअर किंमत १७०० रुपये आहे. गेल्या काही दिवसांपासून

Scroll to Top