Home / क्रीडा / IPL 2026 Schedule: आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; पाहा कधी आहे तुमच्या आवडत्या संघाचे सामने?

IPL 2026 Schedule: आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; पाहा कधी आहे तुमच्या आवडत्या संघाचे सामने?

IPL 2026 full Schedule in Marathi: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग...

By: Team Navakal
IPL 2026 full Schedule in Marathi
Social + WhatsApp CTA

IPL 2026 full Schedule in Marathi: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चे संपूर्ण वेळापत्रक अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे. याआधी केवळ 20 सामन्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले होते, परंतु आता उर्वरित सामन्यांची घोषणा करत बोर्डाने सस्पेंस संपवला आहे. या महाकुंभात एकूण 70 सामने खेळवले जाणार असून, यासाठी देशातील 12 प्रमुख मैदानांची निवड करण्यात आली आहे.

होम ग्राउंड्समध्ये मोठे बदल

यंदाच्या मोसमात काही संघांनी आपले घरचे सामने (Home Games) वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्याचा निर्णय घेतला आहे:

  • रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: RCB आपले 3 सामने बेंगळुरूमध्ये तर 2 सामने रायपूरमध्ये खेळणार आहे.
  • पंजाब किंग्स: पंजाबचे सामने धरमशाळा आणि नवीन चंदिगडमध्ये रंगतील.
  • राजस्थान रॉयल्स: राजस्थान संघ आपले 4 सामने जयपूरमध्ये तर काही सामने गुवाहाटीमध्ये खेळणार आहे.

IPL 2026: संपूर्ण वेळापत्रक (Schedule)

खालील तक्त्यात सामन्यांची तारीख, संघ आणि ठिकाण यांची सविस्तर माहिती दिली आहे:

तारीखसामनेठिकाणवेळ
28 मार्चRCB विरुद्ध SRHबेंगळुरूसंध्या. 7:30
29 मार्चMI विरुद्ध KKRमुंबईसंध्या. 7:30
30 मार्चRR विरुद्ध CSKगुवाहाटीसंध्या. 7:30
31 मार्चPBKS विरुद्ध GTमुल्लानपूरसंध्या. 7:30
एप्रिल
1 एप्रिलLSG विरुद्ध DCलखनऊसंध्या. 7:30
2 एप्रिलKKR विरुद्ध SRHकोलकातासंध्या. 7:30
3 एप्रिलCSK विरुद्ध PBKSचेन्नईसंध्या. 7:30
4 एप्रिलDC विरुद्ध MIदिल्लीदुपारी 3:30
4 एप्रिलGT विरुद्ध RRदिल्लीसंध्या. 7:30
5 एप्रिलSRH विरुद्ध LSGहैदराबाददुपारी 3:30
5 एप्रिलRCB विरुद्ध CSKबेंगळुरूसंध्या. 7:30
6 एप्रिलKKR विरुद्ध PBKSकोलकातासंध्या. 7:30
7 एप्रिलRR विरुद्ध MIगुवाहाटीसंध्या. 7:30
8 एप्रिलDC विरुद्ध GTदिल्लीसंध्या. 7:30
9 एप्रिलKKR विरुद्ध LSGकोलकातासंध्या. 7:30
10 एप्रिलRR विरुद्ध RCBगुवाहाटीसंध्या. 7:30
11 एप्रिलPBKS विरुद्ध SRHमुल्लानपूरदुपारी 3:30
11 एप्रिलCSK विरुद्ध DCचेन्नईसंध्या. 7:30
12 एप्रिलLSG विरुद्ध GTलखनऊदुपारी 3:30
12 एप्रिलMI विरुद्ध RCBमुंबईसंध्या. 7:30
13 एप्रिलSRH विरुद्ध RRहैदराबादसंध्या. 7:30
14 एप्रिलCSK विरुद्ध KKRचेन्नईसंध्या. 7:30
15 एप्रिलRCB विरुद्ध LSGबेंगळुरूसंध्या. 7:30
16 एप्रिलMI विरुद्ध PBKSमुंबईसंध्या. 7:30
17 एप्रिलGT विरुद्ध KKRअहमदाबादसंध्या. 7:30
18 एप्रिलRCB विरुद्ध DCबेंगळुरूदुपारी 3:30
18 एप्रिलSRH विरुद्ध CSKहैदराबादसंध्या. 7:30
19 एप्रिलKKR विरुद्ध RRकोलकातादुपारी 3:30
19 एप्रिलPBKS विरुद्ध LSGन्यू चंदीगडसंध्या. 7:30
20 एप्रिलGT विरुद्ध MIअहमदाबादसंध्या. 7:30
21 एप्रिलSRH विरुद्ध DCहैदराबादसंध्या. 7:30
22 एप्रिलLSG विरुद्ध RRलखनऊसंध्या. 7:30
23 एप्रिलMI विरुद्ध CSKमुंबईसंध्या. 7:30
24 एप्रिलRCB विरुद्ध GTबेंगळुरूसंध्या. 7:30
25 एप्रिलDC विरुद्ध PBKSदिल्लीदुपारी 3:30
25 एप्रिलRR विरुद्ध SRHजयपूरसंध्या. 7:30
26 एप्रिलGT विरुद्ध CSKअहमदाबाददुपारी 3:30
27 एप्रिलLSG विरुद्ध KKRलखनऊसंध्या. 7:30
27 एप्रिलDC विरुद्ध RCBदिल्लीसंध्या. 7:30
28 एप्रिलPBKS विरुद्ध RRन्यू चंदीगडसंध्या. 7:30
29 एप्रिलMI विरुद्ध SRHमुंबईसंध्या. 7:30
30 एप्रिलGT विरुद्ध RCBअहमदाबादसंध्या. 7:30
मे
1 मेRR विरुद्ध DCजयपूरसंध्या. 7:30
2 मेCSK विरुद्ध MIचेन्नईसंध्या. 7:30
3 मेSRH विरुद्ध KKRहैदराबाददुपारी 3:30
3 मेGT विरुद्ध PBKSअहमदाबादसंध्या. 7:30
4 मेMI विरुद्ध LSGमुंबईसंध्या. 7:30
5 मेDC विरुद्ध CSKदिल्लीसंध्या. 7:30
6 मेSRH विरुद्ध PBKSहैदराबादसंध्या. 7:30
7 मेLSG विरुद्ध RCBलखनऊसंध्या. 7:30
8 मेDC विरुद्ध KKRदिल्लीसंध्या. 7:30
9 मेRR विरुद्ध GTजयपूरसंध्या. 7:30
10 मेCSK विरुद्ध LSGचेन्नईदुपारी 3:30
10 मेRCB विरुद्ध MIरायपूरसंध्या. 7:30
11 मेPBKS विरुद्ध DCधर्मशालासंध्या. 7:30
12 मेGT विरुद्ध SRHअहमदाबादसंध्या. 7:30
13 मेRCB विरुद्ध KKRरायपूरसंध्या. 7:30
14 मेPBKS विरुद्ध MIधर्मशालासंध्या. 7:30
15 मेLSG विरुद्ध CSKलखनऊसंध्या. 7:30
16 मेKKR विरुद्ध GTकोलकातासंध्या. 7:30
17 मेPBKS विरुद्ध RCBधर्मशालादुपारी 3:30
17 मेDC विरुद्ध RRदिल्लीसंध्या. 7:30
18 मेCSK विरुद्ध SRHचेन्नईसंध्या. 7:30
19 मेRR विरुद्ध LSGजयपूरसंध्या. 7:30
20 मेKKR विरुद्ध MIकोलकातासंध्या. 7:30
21 मेCSK विरुद्ध GTचेन्नईसंध्या. 7:30
22 मेSRH विरुद्ध RCBहैदराबादसंध्या. 7:30
23 मेLSG विरुद्ध PBKSलखनऊसंध्या. 7:30
24 मेMI विरुद्ध RRमुंबईदुपारी 3:30
24 मेKKR विरुद्ध DCकोलकातासंध्या. 7:30
Web Title:
संबंधित बातम्या