
पावसाळ्यात मुंबईत धोक्याची घंटा! मेंदूत अळ्या पसरवणाऱ्या ‘या’ संसर्गाचा धोका वाढला, डॉक्टरांचा इशारा
Brain-Affecting Tapeworm Infections: सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुंबईतील (Mumbai Rain) डॉक्टरांनी मेंदूवर (Brain-Affecting Tapeworm Infections) परिणाम करणाऱ्या एका गंभीर संसर्गाबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. न्यूरोसिस्टिसर्कोसिस