Home / लेख / Netflix सह Unlimited 5G डेटा! Jio चे ‘हे’ तीन रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Netflix सह Unlimited 5G डेटा! Jio चे ‘हे’ तीन रिचार्ज प्लॅन्स एकदा बघाच

Jio Best Plans: तुम्ही जर दररोज 3GB डेटा देणाऱ्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओकडे (Jio) तुमच्यासाठी तीन आकर्षक...

By: Team Navakal
Jio Best Plans

Jio Best Plans: तुम्ही जर दररोज 3GB डेटा देणाऱ्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅनच्या शोधात असाल, तर जिओकडे (Jio) तुमच्यासाठी तीन आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटासोबत 84 दिवसांपर्यंतची वैधता मिळते.

विशेष म्हणजे, या प्लॅनमध्ये ओटीटी (OTT) बेनिफिट्स मिळतात आणि सबस्क्राइबर्सना जिओ गोल्डवर 2 टक्के अतिरिक्त फायदा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंगसह येणारे हे प्लॅन दोन महिन्यांसाठी जिओ होमचामोफत ट्रायल देखील देतात.

Jio Best Plans: 3GB डेटा प्लॅन आणि फायदे:

449 रुपयांचा प्लॅन :

    • वैधता: 28 दिवस
    • डेटा: दररोज 3GB डेटा. पात्र युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
    • इतर फायदे: अनलिमिटेड कॉलिंग, जिओ गोल्डवर 2 टक्के अतिरिक्त फायदा, दोन महिन्यांसाठी जिओ होमचा मोफत ट्रायल.
    • OTT/ॲप्स: जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा मोफत ॲक्सेस.

    1199 रुपये वाला प्लॅन:

      • वैधता: 84 दिवस
      • डेटा: दररोज 3GB डेटा. पात्र युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
      • इतर फायदे: अनलिमिटेड कॉलिंग, जिओ गोल्डवर 2 टक्के अतिरिक्त फायदा, दोन महिन्यांसाठी जिओ होमचा मोफत ट्रायल.
      • OTT/ॲप्स: जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडवर 50GB पर्यंत स्टोरेजचा ॲक्सेस.

      1799 रुपये वाला प्लॅन :

        • वैधता: 84 दिवस
        • डेटा: दररोज 3GB डेटा. पात्र युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
        • इतर फायदे: अनलिमिटेड कॉलिंग, जिओ गोल्डवर 2 टक्के अतिरिक्त फायदा, दोन महिन्यांसाठी जिओ होमचा मोफत ट्रायल.
        • OTT/ॲप्स: जिओ टीव्ही, जिओ एआय क्लाउडवर 50GB पर्यंत स्टोरेजचा ॲक्सेस, तसेच नेटफ्लिक्स (Netflix) चे सब्सक्रिप्शन देखील मिळते.

        हे देखील वाचा Green Firecrackers: ‘ग्रीन फटाके’ काय असतात? यामुळे खरचं प्रदूषण कमी होते का? वाचा

        Web Title:
        For more updates: , , , , stay tuned with Navakal
        Topics:
        संबंधित बातम्या