7 – Day Weight Loss Challenge : वजन कमी करण हा आता एक जागतिक प्रश्न झालं आहे. त्यानुसार वजन वजन कमी करायचं असेलं तर उत्तम आणि संतुलित आहाराशिवाय पर्याय नसतो. वेटलॉसमध्ये आपण काय खातो किती खातो हे खूप महत्त्वाच असत. बहुतेक लोकांमध्ये डाईट म्हटलं कि उपाशी राहणं किंवा कमी खाण असा गैरसमज करून बसतात. परंतु प्रत्यक्षात सर्व पोषक तत्वांचा समतोल आपल्या आहारात राखण म्हणजे खरे डाएट.
यात प्रामुख्याने लठ्ठपणा वाढवणारे कार्ब्स आणि कॅलरीज पूर्णपणे काढून टाकण्यापेक्षा ते कमी प्रमाणात समाविष्ट करायचे असतात. तुम्हाला देखील ७ दिवसात तुमचं वजन कमी करायचं असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

यामध्ये ७ दिवसात तुम्ही तुमच्या वेळे नुसार उठल्यावर तुम्ही सगळ्यात आधी मध किंवा नुसतं लिंबू टाकलेलं पाणी पिया आणि मग २ तासांनी पहिले फळ खा त्यानंतर दुपारी एक वाजता जेवण करा ज्यात उकडलेले कुळीत किंवा कुठलेही मोड आलेले कडधान्य याचे सेवन करू शकता शिवाय एक ग्लास ताक नाकी पियावे. त्यानंतर दुपारच्या नाश्त्या वेळी ओट्स खा शिवाय त्या सोबत दही खाऊ शकता.
 या नंतर रात्रीच्या जेवण आधी तुम्ही १ वाटी भरून सलाड खा. आणि मग १ तासाने आहार करा. आहारात प्रामुख्याने नाचणीची भाकरी पालक किंवा पनीर , दही आणि एक छोटा वाटी भात. हे तुम्ही तुमच्या आहारात ७ दिवस समाविष्ट करून पहा . पण या ७ दिवसात एकही चिट डे करू नका. या डाईट प्लॅन बरोबरच सकाळच्या नाश्त्या नंतर ३०मि चाला. जम्पिंग जॅक यांसाखरे व्यायाम १ तास करा. यात तुमचे वजन ७ दिवसात कमी होण्यास मदत होईल.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
High Court on Voter List : मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या चारही याचिका..
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








