Home / मनोरंजन / Bigg Boss 19 : बिग बॉस १९ च्या अंतिम फेरीत पोहोचणार पहिला स्पर्धक कोण; वाचा संपूर्ण बातमी!

Bigg Boss 19 : बिग बॉस १९ च्या अंतिम फेरीत पोहोचणार पहिला स्पर्धक कोण; वाचा संपूर्ण बातमी!

Bigg Boss 19 : बिग बॉस १९ची आता जोरदार चर्चा सुरु आहे. आता सध्या सुरु असलेल्या फिनाले तिकिटच्या टास्कमध्ये वेगवेगळ्या...

By: Team Navakal
Bigg Boss 19
Social + WhatsApp CTA

Bigg Boss 19 : बिग बॉस १९ची आता जोरदार चर्चा सुरु आहे. आता सध्या सुरु असलेल्या फिनाले तिकिटच्या टास्कमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहे.
आपल्या हुशारी आणि आकर्षणाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या गौरवने तिकीट टू फिनाले जिंकले आहे. याव्यतिरिक्त, गौरवला घराचा “शेवटचा कॅप्टन” म्हणूनही गौरवण्यात आले आहे. यामुळे तो नॉमिनेशनपासून देखील सुरक्षित राहतो.

तिकीट टू फिनालेच्या रेसमध्ये सगळ्यांमध्ये एक टास्क घेतला गेला त्यात अशनूर, प्रणित, फरहाना, गौरव खन्ना हे स्पर्धक जिंकले होते. आणि या सगळ्यांमधून गौरव खन्नाने हे तिकीट टू फिनाले आपल्यानावावर करून घेतले आहे.

बिग बॉस १९ चा बहुप्रतिक्षित ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी प्रसारित होण्याची अपेक्षा आहे. हा शो रात्री ९ वाजता जिओहॉटस्टारवर आणि रात्री १०:३० वाजता कलर्सवर प्रसारित होईल.


हे देखील वाचा –
Cyclone Ditwah : श्रीलंकेला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, ४६ जणांचा मृत्यू; तामिळनाडूच्या काही भागात ‘यलो अलर्ट’ जारी

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या