Home / महाराष्ट्र / BMC Election Result 2026: मुंबईचा फैसला झाला! 227 प्रभागांचे विजयी उमेदवार जाहीर; पाहा तुमच्या वॉर्डातून कोण झाला नगरसेवक?

BMC Election Result 2026: मुंबईचा फैसला झाला! 227 प्रभागांचे विजयी उमेदवार जाहीर; पाहा तुमच्या वॉर्डातून कोण झाला नगरसेवक?

BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीचा अंतिम निकाल शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा...

By: Team Navakal
BMC Election Result 2026
Social + WhatsApp CTA

BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीचा अंतिम निकाल शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री उशिरा स्पष्ट झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आता कोणाचे वर्चस्व असेल, याचे चित्र आता पूर्णपणे स्वच्छ झाले आहे.

राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या प्रमुख पक्षांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या मराठी पट्ट्यापासून ते उपनगरांपर्यंत अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले आहेत. आपल्या विभागाचे नेतृत्व पुढील पाच वर्षे कोणाकडे असेल, याची उत्सुकता प्रत्येक मुंबईकराला आहे. खालीलप्रमाणे मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील विजयी उमेदवारांची सविस्तर यादी दिली आहे.

मुंबई महानगरपालिका: २२७ विजयी उमेदवारांची अधिकृत यादी

प्रभाग क्र.विजयी उमेदवाराचे नावपक्ष
1रेखा यादवशिवसेना
2तेजस्वी घोसाळकरशिवसेना
3प्रकाश दरेकरभाजप
4मंगेश पांगारेशिवसेना
5संजय घाडीशिवसेना
6दीक्षा हर्षद कारकरशिवसेना
7गणेश खणकरभाजप
8योगिता पाटीलभाजप
9शिवानंद शेट्टीभाजप
10जितेंद्र पटेलभाजप
11आदिती खुरसंगेशिवसेना
12सारिका झोरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
13राणी द्विवेदी – निघुटभाजप
14सीमा किरण शिंदेभाजप
15जिग्नासा शहाभाजप
16श्वेता कोरगावकरभाजप
17शिल्पा सौरभ सांगोरेभाजप
18संध्या विपुल दोशीशिवसेना
19दक्षता श्रीकांत कवठणकरभाजप
20दीपक तावडेभाजप
21लिना पटेल देहेरकरभाजप
22हिमांशू पारेखभाजप
23शिवकुमार झाभाजप
24स्वाती जयस्वालभाजप
25निशा परुळेकरभाजप
26धर्मेंद्र काळेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
27नीलम सुनील गुरवभाजप
28अजंता यादवकाँग्रेस
29सचिन पाटीलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
30धवल वोराभाजप
31मनीषा कमलेश यादवभाजप
32गीता भंडारीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
33कमरजहाँ मोईन सिद्दीकीकाँग्रेस
34हैदरअली असलम शेखकाँग्रेस
35योगेश राजबादूर वर्माभाजप
36सिद्धार्थ शर्माभाजप
37योगिता कदमशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
38सुरेखा परबमनसे
39पुष्पा कळंबेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
40तुळशिराम शिंदेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
41सुहास वाडकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
42धनश्री वैभव भरडकरशिवसेना
43अजित बाळकृष्ण रावराणेराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
44संगीता शर्माभाजप
45संजय नामदेव कांबळेभाजप
46योगिता कोळीभाजप
47तेजिंदरसिंग तिवानाभाजप
48रफीक इलियास शेखकाँग्रेस
49संगिता कोळीकाँग्रेस
50विक्रम राजपूतभाजप
51वर्षा स्वप्निल टेंबवलकरशिवसेना
52प्रीती साटमभाजप
53जितेंद्र वळवीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
54अंकित सुनील प्रभूशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
55हर्ष पटेलभाजप
56लक्ष्मी भाटियाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
57पिल्ले श्रीकला रामचंद्रनभाजप
58संदीप पटेलभाजप
59यशोधर (शैलेश) फणसेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
60सायली कुलकर्णीभाजप
61दिव्या अवनीश सिंहकाँग्रेस
62झिशान चंगेज मुल्तानीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
63रुपेश सावरकरभाजप
64सबा हरुण खानशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
65विठ्ठल बंदेरीभाजप
66हैदर मेहर मोहसीनकाँग्रेस
67दीपक कोतेकरभाजप
68रोहन राठोडभाजप
69सुधा शंभुनाथ सिंहभाजप
70अनिश मकवानीभाजप
71सुनिता राजेश मेहताभाजप
72ममता यादवभाजप
73लोना रावतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
74विद्या आर्यामनसे
75प्रमोद पांडुरंग सावंतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
76प्रकाश दौलत मुसळेभाजप
77शिवानी शैलेश परबशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
78सोफी नाजीया अब्दुल जब्बारशिवसेना
79जुवाटकर मानसी मधुकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
80दिशा सुनिल यादवभाजप
81केशरबेन मुरजी पटेलभाजप
82अमिन जगदिश्वरी जगदिशभाजप
83सोनाली समीर साबेअपक्ष
84अंजली सामंतभाजप
85मिलिंद रामनाथ शिंदेभाजप
86राय रितेश कमलेशशिवसेना
87पूजा महाडेश्वरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
88शर्वरी परबशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
89गीतेश राऊतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
90ट्युलिप मिरांडाकाँग्रेस
91सगुण वसंत नाईकशिवसेना
92मो. इब्राहिम कुरेशीकाँग्रेस
93रोहिणी कांबळेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
94पद्मा दिपक भुतकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
95हरी जगन्नाथ शास्त्रीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
96खान आयेशा शम्सराष्ट्रवादी काँग्रेस
97हेतल गालाभाजप
98अलका सुभाष केरकरभाजप
99चिंतामणी दत्ताराम निवाटेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
100स्वप्ना म्हात्रेभाजप
101कॅरन सिसिलीया डिमेलोकाँग्रेस
102खान रेहबन सिराजकाँग्रेस
103हेतल गाला मोरवेकरभाजप
104प्रकाश गंगाधरेभाजप
105अनिता नंदकुमार वैतीभाजप
106प्रभाकर शिंदेभाजप
107नील किरीट सोमैयाभाजप
108दिपीका संदेश घागभाजप
109सुरेश आत्माराम शिंदेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
110आशा कोपरकरकाँग्रेस
111दीपक सावंतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
112साक्षी दळवीभाजप
113दिपमाला बबन बढेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
114राजुल संजय पाटीलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
115राजभोज ज्योती अनिलमनसे
116जागृती प्रतिक पाटीलभाजप
117श्वेता पावसकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
118सुनिता चंद्रशेखर जाधवशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
119राजेश पंढरीनाथ सोनावळेशिवसेना
120विश्वास तुकाराम शिंदेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
121प्रियदर्शनी ठाकरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
122चंदन शर्माभाजप
123सुनील मोरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
124सकिना शेखशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
125सुरेश आवळेशिवसेना
126अर्चना भालेरावभाजप
127स्वरुपा तुकाराम पाटीलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
128सई शिर्केमनसे
129अश्विनी भरत मतेभाजप
130धर्मेश भुपत गिरीभाजप
131राखी हरिश्चंद्र जाधवभाजप
132रितू राजेश तावडेभाजप
133निर्मिती बिभिषण कानडेशिवसेना
134मेहजबीन खानएमआयएम
135नवनाथ बनभाजप
136जमीर कुरेशीएमआयएम
137समीर पटेलएमआयएम
138रोशन इरफान शेखएमआयएम
139शबाना आतिफ शेखएमआयएम
140विजय तातोबा उबाळेएमआयएम
141विठ्ठल गोविंद लोकरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
142अपेक्षा खांडेकरशिवसेना
143शबाना मोहम्मद फारुक काजीएमआयएम
144दिनेश पांचाळभाजप
145खैरनुसा अकबर हुसेनएमआयएम
146समृद्धी गणेश कातेशिवसेना
147प्रज्ञा सदाफुलेशिवसेना
148अंजली संजय नाईकशिवसेना
149सुषमा सावंतभाजप
150वैशाली अजित शेंडकरकाँग्रेस
151कशिश फुलवारियाभाजप
152आशा सुभाष मराठेभाजप
153मिनाक्षी पाटणकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
154महादेव शिगवणभाजप
155स्नेहल विष्णू शिवकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
156अश्विनी माटेकरशिवसेना
157सरिता म्हस्केशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
158चित्रा सोमनाथ सांगळेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
159प्रकाश देवजी मोरेभाजप
160किरण लांडगेशिवसेना
161विजयेंद्र ओंकार शिंदेशिवसेना
162अमिर नसीम खानकाँग्रेस
163शैला दिलीप लांडेशिवसेना
164हरिष भांदिर्गेभाजप
165अशरफ आझमीकाँग्रेस
166मीनल संजय तुर्डेशिवसेना
167समन अरशद आझमीकाँग्रेस
168सईदा खानराष्ट्रवादी काँग्रेस
169प्रविणा मनिष मोरजकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
170बुशरा नदीम (कप्तान) मलिकराष्ट्रवादी काँग्रेस
171राणी येरुणकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
172राजेश्री राजेश शिरवडकरभाजप
173शिल्पा दत्ताराम केळुसकरभाजप
174कनोजिया साक्षी अनिलभाजप
175मानसी सातमकरशिवसेना
176रेखा आर. के. यादवभाजप
177कल्पेशा जेसल कोठारीभाजप
178अमेय अरुण घोलेशिवसेना
179आयशा सुफियान वनूराष्ट्रवादी काँग्रेस
180तृष्णा विश्वासरावशिवसेना
181अनिलभाऊ कदमशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
182मिलिंद वैद्यशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
183आशा दिपक काळेकाँग्रेस
184साजिदाबी बब्बु खानकाँग्रेस
185जगदीश थेवलपीलशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
186अर्चना अविरत शिंदेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
187जोसेफ मनवेल कोळीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
188भास्कर शेट्टीशिवसेना
189हर्षला आशिष मोरेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
190शितल सुरेश गंभीरभाजप
191विशाखा राऊतशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
192यशवंत किल्लेदारमनसे
193हेमांगी हरेस्वर वरळीकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
194निशिकांत शिंदेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
195विजय जगन्नाथ भणगेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
196पद्मजा चेंबूरकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
197वनिता दत्ताराम नरवणकरशिवसेना
198अबोली गोपाळ खाडयेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
199किशोरी किशोर पेडणेकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
200उर्मिला पांचाळशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
201इरम साजित अहमद सिद्दिकीसमाजवादी पार्टी
202श्रद्धा जाधवशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
203श्रद्धा पेडणेकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
204किरण प्रभाकर तावडेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
205सुप्रिया दिलीप दळवीमनसे
206सचिन पडवळशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
207रोहिदास लोखंडेभाजप
208रमाकांत सखाराम रहाटेशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
209यामिनी जाधवशिवसेना
210सोनम जमसुतकरशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
211वकार खानकाँग्रेस
212अब्रहणी शहजादसमाजवादी पार्टी
213नसीमा जावेद जुनेजाकाँग्रेस
214अजय पाटीलभाजप
215संतोष ढालेभाजप
216राजेश्री महेश भाटणकरकाँग्रेस
217गौरांग झवेरीभाजप
218स्नेहल तेंडुलकरभाजप
219सन्नी सानपअपक्ष
220संपदा वैभव मयेकरअपक्ष
221आकाश राज के. पुरोहितभाजप
222रिटा भरत मकवानाभाजप
223ज्ञानराज यशवंत निकमकाँग्रेस
224पारक रुक्साना नुरुल अमीनकाँग्रेस
225हर्षिता अश्विन नार्वेकरभाजप
226मकरंद सुरेश नार्वेकरभाजप
227गौरवी शिवलकर नार्वेकरभाजप
Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या