Budget Friendly Phones 2025 : बजेटमध्ये स्मार्ट फोने प्रत्येक जण शोधातच असतो. पण बजेटमध्ये हवा तो स्मार्ट शिवाय चांगल्या फीचर्सचा, चांगली बॅटरी असणारा स्मार्ट फोन प्रत्येकालाच हवा असतो त्यामुळे आत तुम्ही सुद्धा तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. अलिकडच्या काळात, आसुस, विवो आणि नोकिया (एचएमडी ग्लोबल) सारख्या अनेक कंपन्यांनी अनेक आकर्षक स्मार्टफोन लाँच केले आहेत. त्यामुळे, आता तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. आता, तुम्ही ₹२५,००० च्या बजेटमध्ये अनेक चांगले फोन खरेदी करू शकता. २०,००० ते २५,००० रुपयांच्या किमतीत, तुम्हाला इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरपासून ते फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर आणि मल्टीपल कॅमेरा सेटअपपर्यंत अनेक आकर्षक स्मार्टफोन मिळतील.
१ . पोको एक्स ७ प्रो ५ जी (Poco X7 Pro 5G)
| डिस्प्ले | ६.७३ इंच |
| रॅम | ८ जीबी |
| स्टोरेज | २५६जीबी |
| बैटरी क्षमता | ६५५० एमएएच |
| बॅक कैमरा | ५० एमपी + ८ एमपी |
| फ्रंट कैमरा | २० एमपी |
हा फोने तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म सहज मिळू शकतो. या फोनची किंमत साधारणतः २१,८९९ इतकी आहे.
२. रियलमी 13 Pro+ 5G
| डिस्प्ले | ६.७० इंच,१०८० |
| रॅम | ८ जीबी |
| स्टोरेज | २५६ जीबी |
| बैटरी क्षमता | ५२००एमएएच |
| बॅक कैमरा | ५० एमपी + ५० एमपी + ०८ एमपी |
| फ्रंट कैमरा | ३२ एमपी |
हा फोने तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म सहज मिळू शकतो. फक्त याच्या किमतीत या शॉपिंग ऍपमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असू शकते. किंवा तुम्ही हा फोने ऑफलाईन रित्या देखील घेऊ शकता. या फोनची किंमत साधारणतः २३,९९९इतकी आहे.
३. वनप्लस Nord CE 5
| डिस्प्ले | ६.७७ इंच, १०८० |
| रॅम | ८ जीबी |
| स्टोरेज | १२८ जीबी |
| बैटरी क्षमता | ७१०० एमएएच |
| बॅक कैमरा | ५० एमपी + ८ एमपी |
| फ्रंट कैमरा | १६ एमपी |
हा फोने तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म सहज मिळू शकतो. फक्त याच्या किमतीत या शॉपिंग ऍपमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असू शकते. किंवा तुम्ही हा फोने ऑफलाईन रित्या देखील घेऊ शकता. या फोनची किंमत साधारणतः २३, ८९९ इतकी आहे.
४. इनफिनिक्स GT 30 Pro 5G
| डिस्प्ले | ६.७८ इंच, १२२४ |
| रॅम | ८ जीबी |
| स्टोरेज | २५६ जीबी |
| बैटरी क्षमता | ५५०० एमएएच |
| बॅक कैमरा | १०८ एमपी + ८ एमपी |
| फ्रंट कैमरा | १३ एमपी |
हा फोने तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म सहज मिळू शकतो. या फोनची किंमत साधारणतः २३,८९९ इतकी आहे.

५. Nothing Phone 2a Plus
| डिस्प्ले | ६. ७० इंच, १०८० |
| रॅम | ८ जीबी |
| स्टोरेज | २५६ जीबी |
| बैटरी क्षमता | ५००० एमएएच |
| बॅक कैमरा | ५० एमपी + ५० एमपी |
| फ्रंट कैमरा | ५० एमपी |
हा फोने तुम्हाला ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्म सहज मिळू शकतो. फक्त याच्या किमतीत या शॉपिंग ऍपमध्ये कमी अधिक प्रमाणात तफावत असू शकते. किंवा तुम्ही हा फोने ऑफलाईन रित्या देखील घेऊ शकता. या फोनची किंमत साधारणतः २३,९९९ इतकी आहे.
हे देखील वाचा – Nanded Politics : घराणेशाहीचा विरोध करणाऱ्या भाजपाने एकाच कुटुंबातील सहा जणांना दिली उमेदवारी









