Election Results 2025 : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी १० वाजल्यापासून सुरू झाली आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवकांची यादी देखील हळूहळू समोर येत आहे. जामनेर, अनगर आणि दोंडाईचा या तीन नगरपंचायतीमधील सर्व जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपामध्ये उत्सहाचे वातावरण आहे. केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतील पक्षही ठिकठिकाणी एकमेकां विरुद्ध उभे होते. त्यामुळे आजच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता राजकीय पक्षांसोबत नागरिकांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.
राज्यातील नगपरिषद आणि नगरपंचायतींमधील विजयी नगरसेवकांची यादी पुढील प्रमाणे – (Maharashtra Nagarsevak Winner List 2025)
सावंतवाडी नगरपरिषद-
- दिपाली भालेकर, भाजप
- तौकीर शेख, काँग्रेस
- सुधीर आडीवरेकर, भाजप
- दुलारी रांगणेकर, भाजप
- आनंद नेवगी भाजप
- सायली दुभाषी शिंदे सेना
- देवेंद्र टेमकर उभाठा
- सुनिता पेडणेकर भाजप
- खेमराज कुडतरकर शिंदे सेना
- मोहिनी मडगावकर भाजप
वेंगुर्ले नगरपरिषद-
- लीना समीर म्हापणकर, शिंदे सेना
- रवींद्र रमाकांत शिरसाट, भाजप
- गौरी माईनकर, भाजप
- प्रीतम सावंत, भाजप
- विनायक गवंडकर, भाजप
- गौरी मराठे, भाजप
- आकांक्षा परब, भाजप
- तातोबा पालयेकर, भाजप
मालवण नगरपरिषद विजयी उमेदवारांची यादी –
1. मंदार केणी (भाजप)
2. दर्शना कासावकर (भाजप)
3. दीपक पाटकर (शिवसेना)
4. ललित चव्हाण (भाजप)
5. अनिता गिरकर (शिवसेना उबाठा)
6. सिद्धार्थ जाधव (शिवसेना)
7. पूनम चव्हाण (शिवसेना)
8. निना मुंबरकर (शिवसेना)
9. महानंदा खानोलकर (भाजप)
10. अहेंद्र म्हाडगुत (शिवसेना उबाठा)
11. शर्वरी पाटकर (शिवसेना)
12. मंदार ओरसकर (शिवसेना उबाठा)
13. तपस्वी मयेकर (शिवसेना उबाठा)
सातारा नगरपालिकेत अपक्ष उमेदवारांची विजय यादी-
अपक्ष उमेदवार मयूर कांबळे आणि जयश्री जाधव विजयी
सासवड नगरपरिषद-
प्रभाग ९, प्रभाग २ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.
सासवड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २ मधील दिनेश भिंताडे ,लिना वढणे प्रभाग क्रमांक ९ मधील प्रदीप राऊत, प्रियंका जगताप भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
चंदगड नगरपंचायत-
१ राजर्षी शाहू विकास आघाडीचे ६ उमेदवार विजयी
२ तर भाजप शिवसेना युतीचे ३ विजयी उमेदवार
३ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नगरपंचायतसाठी आले होते प्रचाराला
४ भाजप शिवसेनेला चंदगडमध्ये सहा ठिकाणी दिला धक्का
नांदेडमधील नगरपरिषदेत विजयी उमेदवारांची नावे:
१. लोहा – राष्ट्रवादी ( अजितदादा )
२. कंधार – ( काँग्रेस )
३. मुखेड – शिंदे शिवसेना
४. मुदखेड – भाजप ( आघाडी
५. कुंडलवाडी – भाजप ( आघाडी )
६. बिलोली – मराठवाडा जनहित पार्टी
७. धर्माबाद – मराठवाडा जनहित पार्टी ( आघाडी )
८. उमरी – राष्ट्रवादी ( अजितदादा )
९. भोकर – भाजप ( आघाडी )
१०. हदगाव – सेना शिंदे ( आघाडी )
११. देगलूर – राष्ट्रवादी ( अजितदादा आघाडीवर )
१२. किनवट – भाजप ( विजयी )
रोहा नगरपालिकेतील विजयी उमेदवारांची नावे:
नगराध्यक्ष – वनश्री समीर शेडगे विजयी राष्ट्रवादी अजित पवार गट
प्रभाग क्रमांक १ अ
राष्ट्रवादी विजयी – नीता महेश हजारे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक १ ब
राष्ट्रवादी विजयी – प्रशांत कडू (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक २ अ
राष्ट्रवादी विजयी – फराह पानसरे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक २ ब बिनविरोध
राष्ट्रवादी विजयी- राजेंद्र जैन बिनविरोध (नगरसेवक)
रायगड. रोहा विजयी उमेदवारांची नावे:
प्रभाग क्रमांक ३ अ
राष्ट्रवादी विजयी – अफ्रिन रोगे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ३ ब
राष्ट्रवादी विजयी – अरबाज मणेर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ४ अ
राष्ट्रवादी विजयी – स्नेहा अंबरे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ४ ब
राष्ट्रवादी विजयी- अहमद दर्जी (नगरसेवक)
रायगड. रोहा
प्रभाग क्रमांक ५ अ
राष्ट्रवादी विजयी – आलमास मुमेर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ५ ब
राष्ट्रवादी विजयी – महेंद्र गुजर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ६ अ
राष्ट्रवादी विजयी – गौरी बारटक्के (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ६ ब
राष्ट्रवादी विजयी- महेंद्र गुजर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ७ अ
राष्ट्रवादी विजयी – प्रियांका धनावडे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ७ ब
राष्ट्रवादी विजयी – रवींद्र चाळके (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ८ अ
राष्ट्रवादी विजयी- संजना शिंदे (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ८ ब
राष्ट्रवादी विजयी- महेश कोलटकर (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ९ अ
शिवसेना -सुप्रिया जाधव (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक ९ ब
भाजपा विजयी – रोशन चाफेकर ( नगरसेवक)
प्रभाग क्रमांक १० अ
राष्ट्रवादी विजयी- पूर्वा मोहिते (नगरसेवक)
प्रभाग क्रमांक १० ब
राष्ट्रवादी विजयी- अजित मोरे ( नगरसेवक)
माथेरान नगरपरिषद-
प्रभाग क्रमांक १
केतन रामने : शिवसेना शिंदे गट : विजयी
अनुसया ढेबे : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
प्रभाग क्रमांक २
सिताराम कुंभार : राष्ट्रवादी अजित पवार गट : विजयी
लता ढेबें : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्रमांक ३
रिजवाना शेख : शिवसेना शिंदे गट :विजयी
शिवाजी शिंदे : शिवसेना शिंदे गट : विजयी
प्रभाग क्र ४
गौरंग वाघेला : शिवसेना शिंदे गट : विजयी
सौ.प्रतिभा घावरे : भाजपा : विजयी
प्रभाग क्र ५
सचिन दाभेकर : शिवसेना ठाकरे गट विजयी
कमल गायकवाड : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र ६
सोहेल महापुळे : शिवसेना शिंदे गट विजयी
सौ सुरेखा साळुंखे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र ७
संतोष शेलार : शिवसेना शिंदे गट विजयी
अनिता रांजाणे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
प्रभाग क्रमांक ८
किरण पेमारे : राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी
सौ. अर्चना भिल्लारे : शिवसेना शिंदे गट विजयी
प्रभाग क्र.९
ऐश्वर्या तोरणे
सुनील शिंदे
पालघरमधील जव्हार नगरपरिषद-
जव्हार नगरपरिषदेवर भाजपाची सध्या आघाडी आहे.
नगरसेवकपदाचे भाजपाचे तीन, शिवसेना शिंदे गटाचा एक, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
रहिमतपूर–
प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ५ मध्ये ७ राष्ट्रवादी अजितदादा गट उमेदवार विजयी
३ भाजप उमेदवार विजयी झाले आहेत
करमाळा–
करमाळा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहिनी संजय सावंत विजयी
मुरगुड नगरपरिषद-
शिवसेना शिंदे गटाचे १६ नगरसेवक विजयी
तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ४ जागांवर मिळाला विजय
शिराळा नगरपंचायत-
भाजपा, शिवसेनेचे चार उमेदवार विजयी झाले.
दोन्ही राष्ट्रवादी आघाडी केवळ एका जागेवर विजयी झाले आहेत.
मैंदर्गी नगरपरिषद-
भाजपचे ८ नगरसेवक तर स्थानिक गटाचे २ नगरसेवक विजयी
बार्शी नगरपरिषद-
भाजपाचे ५ नगरसेवक विजयी, तर शिवसेना (उबाटा) गटाचे ३ नगरसेवक विजयी झाले आहेत.
औसा नगरपरिषद-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा २३ जागे पैकी १७ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा दणदणीत विजय,
६ जागेवर भाजपाचा विजय, तर काँग्रेसचा दारुण पराभव
गेल्या वेळेस दोन वरून यावेळी थेट शून्यावर काँग्रेस आले आहेत
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परवीन नवाबुद्दीन शेख साडेचारशे मतांनी दणदणीत विजय झाला आहे.
आटपाडी नगरपंचायत-
भाजपा सहा जागावर विजयी, तर शिंदेंची शिवसेना सात जागांवर विजयी, राष्ट्रवादी एका जागेवर समाधान मानावे लागले.
जेजुरी नगरपरिषद-
भाजपा गटाचे दोन उमेदवार विजयी तर तानाजी खोमणे अपक्ष उमेदवार विजयी
खेड नगरपरिषद-
२१ पैकी २१ जागांवर विजयी, ३ भाजपा आणि १८ शिवसेना माधवी बुटाला शिवसेनेच्या नगराध्यक्ष विजयी झाल्या आहेत.
माळेगाव नगरपंचायत-
ईश्वर चिट्टीमधून पक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
गायत्री राहुल तावरे आणि जयश्री बाळासाहेब तावरे या दोन्ही उमेदवारांना ६१६ मत अशी समान पडल्याने ईश्वर चिट्ठी काढण्यात आली आहेत. यामध्ये अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे या देखील विजयी झाल्या आहेत.
हे देखील वाचा – China Brahmaputra Dam Project : चीनची नवी चाल! ब्रह्मपुत्रेवर उभारतोय जगातील सर्वात मोठे धरण; भारतावर काय परिणाम होणार?









