Photo of Shivaji and Rani Padmini : हरियाणातील सिकरी परिसरातील मिलन रिसॉर्टमध्ये स्वच्छतागृहाच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांचे फोटो लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर संताप पसरला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिक, शिवप्रेमी आणि विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखेर वाढता विरोध पाहता रिसॉर्ट व्यवस्थापनाने संबंधित फोटो हटवले. मात्र हे मुद्दाम केले जाते असा आरोप महाराष्ट्रातील नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
सिकरी येथील मथुरा रोडवरील ‘मिलन रिसॉर्ट’मधील बँक्वेट हॉलमध्ये पुरुषांच्या वॉशरूमच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महिलांच्या स्वच्छतागृहाच्या भिंतीवर राणी पद्मिनी यांचा फोटो लावला होता. हॉलमध्ये आलेल्या एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करून त्याचा व्हिडिओ पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. महापुरुषांचा अपमान केला हे पाहून अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी रिसॉर्ट व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक्सवर लिहिले की, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही जाहीर केले होते. त्याची गँग अमेरिकेसह अनेक देशांत फेंटेनाईल, मेथाम्फेटामाईन आणि कोकेनची तस्करी करत होती. त्याच्या मृत्यूनंतर जलिस्को, मिचोआकान आणि ग्वानाजुआटो या राज्यांमध्ये हिंसाचार उसळला. त्याच्या संतप्त समर्थकांनी वाहनांना आग लावली, सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली. ग्वाडालजारा आणि पर्यटननगरी प्यूर्टो वालार्टा येथे धुराचे लोट उठतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांतील शाळा बंद ठेवल्या आणि नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश दिले आहेत. काही विमानतळांवरील सेवा मर्यादित केल्या तर एअर कॅनडासह काही विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली. अनेक देशांचे पर्यटक विमातळावर अडकल्याची माहिती आहे.
मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले तर प्रशासनाने देशभरातील 20 राज्यांमधील वाहतूक सुरळीत केली. या गँगकडे आधुनिक शस्त्रसाठा, ड्रोन आणि चिलखती वाहनांसह ‘खासगी सैन्य’ असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.













