Saif Ali Khan: बॉलिवूड स्टार्स नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असतात. अभिनेता सैफ(Saif Ali Khan)देखील याला काही अपवाद नाही. सैफ अली खान बद्दल अनेक चर्चा रंगतात. मग तो त्याच्यावर झालेला हल्ला असो किंवा त्याचा आणि अमृता सिंग (Amrita-singh) सोबतच घाटपोस्ट. यांच्या घाटपोस्टाला जरी बराच काळ उलटून गेला असला तरीही यांच्या घाटपोस्टाच्या चर्चा मात्र आजही होतात.
अभिनेत्री करीना कपूर सोबतच्या लग्नाआधी १२ वर्षांनी मोठी असणाऱ्या अमृता सोबत सैफने लग्न केलं होत. तब्बल १३ वर्षाच्या अतूट सहवासानंतर त्यांचा घाटपोस्ट झाला. जेव्हा अमृता आणि सैफच लग्न झालं तेव्हा सैफ स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात होता, पण अमृता मात्र त्यावेळी प्रचंड प्रसिद्ध अशी अभिनेत्री होती. सैफ आणि अमृता यांनी त्याकाळी गुपचूप लग्न केल. यालाच जोडत नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सैफने यावर काही खुलासे सुद्धा केले. तो सांगतो अमृताच माझ्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे. पुढे तो सांगतो मी आमच्यावर अनेकदा मुलाखतीत बोललो आहे. २१ वर्ष अतिशय लाहान वय आहे, या कालावधीत अनेक गोष्टी बदल्या. आम्हाला याची पूर्व कल्पना होती कि पुढे जाऊन सगळं बदलणार आहे. माझ्या आयुष्यात अमृताचा अधिक मोठा वाटा आहे. तिने मला समजावून देखील घेतलं. आमचं लग्न फार काळ टिकलं नाही, याचा मला पश्चाताप देखील आहे.
पुढे तो सांगतो मी स्वतःला नशीबवान समजतो कारण माझ्या पूर्व पत्नीसोबत माझे आजही चांगले संबंध आहेत. आम्ही कायम महत्त्वाच्या गोष्टींवर संवाद साधला आहे. जेव्हा मी रुग्णालायात असतो तेव्हा अमृता कायम माझी विचारपूस करत असते…असे देखील तो म्हणाला. सैफ आणि अमृताला दोन मुलं देखील आहेत.
अमृतासोबत घाटपोस्ट झाल्यावर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केल. आज करीना आणि सैफ हे दोघेही त्यांत्याच्या अनेक चाहत्यांसाठी आजही कपल गोल्सच उत्तम उदारहरण आहे.
हे देखील वाचा –