अंबरनाथमध्ये सर्कस ग्राउंड परिसरात भीषण आग

अंबरनाथ
अंबरनाथमधील सर्कस ग्राउंड परिसरातील झोपडपट्टीला आज भीषण आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सिलेंडरच्या स्फोटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करत ही आग विझवली. मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामानाचे जळून खाक झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top