Home / News / उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी

उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस रुद्रप्रयागमध्ये ढगफुटी

रुद्रप्रयागउत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काल नैनितालमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज रुद्र्प्रयागमध्येही ढगफुटी झाली. या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रुद्रप्रयाग
उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. काल नैनितालमध्ये ढगफुटी झाल्यानंतर आज रुद्र्प्रयागमध्येही ढगफुटी झाली. या ढगफुटीमुळे अनेक भागातील रस्ते पाण्याने भरून गेले आहेत. अनेक भागात शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या