Home / News / डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्यप्रदेश कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर

डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्यप्रदेश कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर

इंदौरज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

इंदौर
ज्येष्ठ भरतनाट्यम विदुषी आणि भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी या सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या अध्यक्षा तसेच जागतिक महिला संघटना डब्ल्यू 20 च्या भारताच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे .आपल्या कला कारकीर्दीत भरतनाट्यम विदुषी म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय लौकिक संपादन केला आहे. ज्येष्ठ शास्त्रीय नृत्य गुरु पार्वती कुमार यांच्या शिष्या असलेल्या डॉक्टर संध्या पुरेचा यांनी भरत कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सच्या प्रमुख म्हणून देखील शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणात आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे .

Web Title:
संबंधित बातम्या