दिल्लीत धुक्यामुळे१८ विमानउड्डाणे वळवली

नवी दिल्ली – खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरून आज पहाटेपासून १८ उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली. दिल्लीत पहाटे धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. ही उड्डाणे जयपूर, लखनौ, अहमदाबाद आणि अमृतसरला वळवण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top