पेंच व्याघ्र प्रकल्पात बोट सफारी

नागपूर
प्रसिध्द पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाहणाऱ्या पेंच नदीतून आता बोट सफारी सुरू होणार आहे . पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही सेवा सुरू होईल . त्यामुळे पर्यटकांना जंगल पाहतांनाच नदीतून फिरण्याचा आनं घेता येईल . २१ किलोमीटर चा हा नदीचा प्रवास अडीच तासात पूर्ण होईल . पेंच व्याघ्र प्रकल्पात ७६५ वाघ व इतर प्राणी आहेत . नदीकाठी आलेले प्राणी या दौऱ्यात पाहता येतील .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top