Home / News / बिहारमध्ये आढळला हवेत उडणारा दुर्मिळ ‘तक्षक’ नाग

बिहारमध्ये आढळला हवेत उडणारा दुर्मिळ ‘तक्षक’ नाग

पाटणा-भारत- नेपाळ सीमेजवळील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बिहारच्या एका गावात दुर्मिळ ‘तक्षक’ नाग आढळून आला आहे. हा साप केवळ...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पाटणा-
भारत- नेपाळ सीमेजवळील वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बिहारच्या एका गावात दुर्मिळ ‘तक्षक’ नाग आढळून आला आहे. हा साप केवळ सरपटत नाही तर हवेतही उडतो.

वाल्मिकीनगरातील टँकीबाजारमध्ये राहणार्‍या संजय पटेल यांच्या घरात दाराला हा ‘तक्षक’ नाग चिकटला होता. वन विभागाने या सापाला पकडून जंगलात सोडले.मात्र सुरुवातीला या तक्षक नागाला पकडताना तो हवेत उडून झाडावर जाऊन बसला होता.हा कमी विषारी साप आहे.या सापाचा नामशेष प्रजातीत समावेश करण्यात आला आहे. महाभारत आणि भागवत कथांमध्ये या सापाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या