Home / News / मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्याना अडवले

मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्याना अडवले

धाराशिव – धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

धाराशिव – धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थांबवत मराठा आंदोलकांनी थांबवत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री हातलाई मंगल कार्यालयात जात असताना हा प्रकार घडला. मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट वापरण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशीही मागणी आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही ५ मिनिटे थांबून मराठा आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे निवेदनही स्वीकारले.

Web Title:
संबंधित बातम्या