मोरवाडीत गोदामाला आग बेकायदा भंगार खाक

पिंपरी- पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुन्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले . या ठिकाणी चोरीचे टायर, केबलचा बेकायदा साठा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तेल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून आकाश धुराने काळवंडले. आगीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीची वातावरण आहे. महापालिकेच्या अग्निशामक दलाने आग विझवली. सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top