Home / News / साईदर्शनासाठी आता युपीआय सुविधा उपलब्ध

साईदर्शनासाठी आता युपीआय सुविधा उपलब्ध

शिर्डी – शिर्डी येथील साईमंदिरात आता दर्शनासाठी युपीआय सुविधा सुरू झाली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

शिर्डी – शिर्डी येथील साईमंदिरात आता दर्शनासाठी युपीआय सुविधा सुरू झाली आहे. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते काल युपीआय सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे साईभक्तांना यापुढे साईदर्शन पावती व इतर पेमेंट काउंटरवर कार्ड किंवा युपीआयद्वारे करता येईल. यापूर्वी या मंदिरात युपीआय सुविधा नसल्यामुळे भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.

Web Title:
संबंधित बातम्या