९ एप्रिलला गिरगांवचा राजाचा मातीपूजन सोहळा

मुंबई :

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच ९ एप्रिल २०२४ रोजी पर्यावरणाचा राजा म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध गिरगांवचा राजाचा मातीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८ वाजता गिरगांवमधील निकदवरी लेन येथे आहे सोहळा पार पडेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top