Home / News / अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात हरियाणाप्रमाणे होईल

अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात हरियाणाप्रमाणे होईल

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज काँग्रेसवर टीका केली. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्याचा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज काँग्रेसवर टीका केली. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्याचा हवाला देत पटेल म्हणाले, ” आत्मविश्वास खूप मोठा आहे, पण वास्तविकता तपासणे चांगले आहे.” क्रिकेटची तुलना करून ते म्हणाले की, भारतीय संघाचा पराभव हा ‘नम्रपणा ठेवावा असा धडा’ आहे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास बाळगल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की हरियाणाच्या पराभवाचे उदाहरण ताजे असताना, असे दिसते की कॉंग्रेसला जादा आत्मविश्वास नडणार आहे . विरोधकांना कमजोर समजल्याने अनपेक्षित आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

Web Title:
संबंधित बातम्या