अफगाणिस्तानमध्ये ५.३ तीव्रतेचा भुकंप

काबुल :

अफगाणिस्तानात आज सकाळी ७ :३५ वाजता ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली १२० किलोमीटर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली. भुंकपाचे धक्के सौम्म नसल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याआधी ९ मार्च २०२३ रोजी अफगाणिस्तानच्या फैजाबाद जिल्ह्यात सकाळी ७:०६ वाजता ४.७ तीव्रतेचा भूकंप होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू १०७ किलोमीटर खोल होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top