Home / News / इयान बॉथम मगरींनी भरलेल्या नदीत पडले! थोडक्यात बचावले

इयान बॉथम मगरींनी भरलेल्या नदीत पडले! थोडक्यात बचावले

कॅनबेरा – इंग्लंडचे एकेकाळचे अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्याबाबत एक भयंकर घटना घडली.६८ वर्षीय बॉथम चार दिवसांच्या फिशिंग ट्रिपवर ऑस्ट्रेलियाला...

By: E-Paper Navakal

कॅनबेरा – इंग्लंडचे एकेकाळचे अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बॉथम यांच्याबाबत एक भयंकर घटना घडली.६८ वर्षीय बॉथम चार दिवसांच्या फिशिंग ट्रिपवर ऑस्ट्रेलियाला गेले होते. तिथे त्यांचे एकेकाळचे कट्टर प्रतस्पर्धी आस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मर्व्ह हु्युजेस यांच्यासोबत ते उत्तरेकडी, मॉएल नदीत मासे पकडण्याचा आनंद घ्यायला गेले होते. बोटीवर दोरखंडामध्ये चप्पल अडकल्याने त्यांचा तोल गेला व ते मगरींनी भरलेल्या नदीत पडले. सुदैवाने मर्व्ह ह्युजेस यांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. बॉथम मगरींच्या भक्ष्यस्थानी पडता पडता वाचले.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts