एसटीने एका दिवसात ३५ कोटी कमावले

मुंबई – मागील अनेक महिन्यांपासून तोट्यात असणाऱ्या एसटी महामंडळाने काल रेकॉर्डब्रेक कमाई केली. १६ नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाने ३५ कोटी १८ लाख रुपये कमवून सर्वोच्च उत्पनाचा विक्रम रचला . एसटीच्या ७५ वर्षांच्या इतिहासातील एक दिवसांत मिळवलेले हे सर्वाधिक उत्पन्न आहे. या कमाईत पुणे विभाग हे आघाडीवर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top